Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन
Natural Farming Groups: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गंत परभणी जिल्ह्यात ९ तालुक्यांमध्ये प्रत्येकी ६ नुसार एकूण ५४ गट स्थापन करण्यात आले आहेत. प्रति गट १२५ नुसार एकूण ६ हजार ७५० शेतकरी यात सहभागी झाले आहेत.