Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम
Organic Farming: संयुक्त विद्यमाने एकाच दिवसात ५०० लिटर जीवामृत तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत विशेष शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.