Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार
Palghar Development: पालघर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने ५० कृत्रिम वाळू प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे नदी-खाडी उत्खननाला पर्याय मिळेल आणि बांधकामाचा खर्च कमी होईल.