Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ५ निर्णय; कर्करोग उपचार, GCC धोरण, वीज कर, महाजिओटेक व फलटण न्यायालय स्थापन
Government Infrastructure Development : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ३०) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.