Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर; कर्जखात्यांवर वितरणासाठी निधी उपलब्ध
Maharashtra Loan Waiver : कर्जमाफी योजनेसाठी पुरवणी मागण्यांद्वारे २०२६-२७ या आर्थिक वर्षात २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी यापूर्वी ७ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.