Beed Ahilyanagar Railway: ४० वर्षांची प्रतीक्षा संपली; बीड–अहिल्यानगर रेल्वे अखेर सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
Railway Inauguration: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड- अहिल्यानगर रेल्वे प्रकल्प मार्गाचे उद्घाटन आज (ता.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.