Farmer Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी ३१.८१ कोटी रुपये मंजूर; दावे निकाली निघणार
Accident Claim Settlement : या निधीतून तालुकास्तरीय समित्यांनी मंजूर केलेल्या दाव्यांची निकाली काढणी करण्यात येणार असल्याचे शासन निणर्यात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१९) जारी केला आहे.