Agricultural Mechanization Scheme: कृषी यांत्रिकीकरणात ३१ लाखांहून अधिक अर्ज रद्द; फक्त २.३२ लाख शेतकऱ्यांनी घेतली अवजारे
Farm Equipment Subsidy: कृषी अवजारे व यंत्रे खरेदीवर अनुदान मिळण्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांपैकी ३१ लाखांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहे, असे कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने स्पष्ट केले.