Solapur ZP: ‘झेडपी’ सदस्यांना १०० कोटींचा निधी मिळणार
Zilla Parishad Fund: मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते, त्यातच लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे अनेक गावांतील विकास कामांना ब्रेक बसला होता. नुकत्याच झालेल्या जि.प. निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली.
₹300 crore additional fund demand by Guardian MinisterAgrowon