Agriculture Minister Bharane: ‘‘राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये तालुक्यांमध्ये शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ४३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,’’ अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Panchanama work progress in drought affected areasAgrowon