Iran Protest: इराणमध्ये हिंसक निदर्शनांमुळे आतापर्यंत २५७१ जणांचा मृत्यू
Middle East News: इराणमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. येथील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. येथे सुरक्षा दलांनी आंदोलन मोडीत काढण्यासाठी केलेल्या हिंसक कारवाईत आतापर्यंत २५७१ जणांचा मृत्यू झाला आहे.