Farmer Awards: राज्यातील २५ शेतकरी गटांचा होणार गौरव
Maharashtra Agriculture: पाणी फाउंडेशनकडून राज्यातील जलसंवर्धनात उत्कृष्ट काम करणाऱ्या २५ शेतकरी गटांचा सन्मान होणार आहे. या गटांमध्ये १३ महिला बचत गटांचा समावेश असून, प्रत्येक गटाला ५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.