Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्तीचा टेकू
Land Transfer Issue: शेतकऱ्यांना सर्व कृषी सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात म्हणून २२ कोटी रुपये खर्चाचा कृषी भवन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु जागा हस्तांतरणातील विलंब आणि निधीअभावी हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प पडला आहे.