Ativrushti Madat: अतिवृष्टीचे ३७४ पैकी २१९ कोटी रुपये अनुदान वाटप
DBT Transfer: अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या परभणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. शासनाने ३७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आतापर्यंत ३.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.