Municipal Council Polls: नांदेडमध्ये १२ नगरपरिषदा, एक नगरपंचायत अध्यक्षपदासाठी २१२ अर्ज
Nanded Elections: नगरपरिषद व नगरपंचायत अध्यक्ष तसेच सदस्यपदासाठी ता. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली आहेत. यात कुंडलवाडी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण १० तर सदस्यपदासाठी एकूण १५५ अर्ज प्राप्त झाली आहेत.