Climate Change : ला नीना असूनही उष्णतेचा कहर; २०२५ तिसरे सर्वाधिक उष्ण वर्ष
Heat Year 2025 : वाढते हरितगृह वायू उत्सर्जन, कार्बन शोषणात घट, तसेच महासागर-वायुमंडलीय बदल ही तापमानवाढीची मुख्य कारणे आहेत. २०२५ मध्ये जगातील सुमारे निम्म्या भूभागावर तीव्र उष्णतेचा ताण अनुभवायला मिळाला. त्यामुळे कृषी क्षेत्रासमोरही बिकट स्थिती निर्माण झाली आहे.