Agri Export Fraud : शेतकऱ्यांना दुप्पट परताव्याचं आमिष दाखवून गंडा; १५ कोटी रुपयांवर डल्ला
Agriculture Export : शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात उघडकीस आला आहे.