Maharashtra Land Degradation : महाराष्ट्रातील १.४३ कोटी हेक्टर जमीन ऱ्हासाच्या विळख्यात; केंद्र सरकारची माहिती

Soil Degradation:भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून स्थानिक परिस्थितीनुसार आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, संवर्धन शेती, आच्छादन, हिरवळीचे खत, कमी मशागत आणि कृषिवनशेतीसारख्या तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात आली आहे, असेही केंद्र सरकारने उत्तरात नमूद केले आहे.
soil conservation
soil conservationAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com