Krishi Sanjeevani Project: अकोला जिल्ह्यातील १३३ गावांचा कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश
Nanaji Deshmukh Yojana: अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा २ अंतर्गत १३३ गावांचा समावेश असलेल्या आराखड्याला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.