Maharashtra Farmer Death: चार वर्षांत १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जिल्हानिहाय आकडेवारी देण्यास मदत व पुनर्वसन विभागाचा नकार

Farmer Death Report: यंदा जूनअखेर १२१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. राज्य सरकार मात्र, माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवूनही जिल्हानिहाय आकडेवारी न देता एकत्रित आकडेवारी देऊन बोळवण करत आहे.
Maharashtra agricultural crisis and farmer distress
Maharashtra farmers facing severe drought conditionsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com