Employee ProtestAgrowon
ॲग्रो विशेष
Employee Protest: बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
Jal Jeevan Mission: गेल्या २० वर्षांपासून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यरत तब्बल १ हजार २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून कर्मचारी असहकाराच्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

