Agriculture Research: आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पिके संशोधन संस्था (इक्रिसॅट) यांच्या पुढाकाराने तुरीचा अवघ्या १२० दिवसांत तयार होणारा, अधिक उत्पादकता आणि प्रतिकूल हवामानात तग धरणारा नवा वाण यंदा जुलै महिन्यात प्रसारित करण्यात आला आहे.
Director General of ICRISAT Dr. Himanshu PathakAgrowon