Voter Fraud: चंद्रपूरमध्ये एकच घरात ११९ मतदार; मतदार यादीतील आणखी एक गैरप्रकार उघड
Chandrapur Illegal Voter: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात एका बंद घरात तब्बल ११९ मतदारांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात या घरात फक्त दोनच मतदार राहतात.