Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या १ हजार १८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; प्रकरण आले उघडकीस
ladaki Bahin Yojana : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक १९३ कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. तर सोलापूरमध्ये १५०, लातूर १४७, बीड १४५, धाराशिव ११०, जालना ७६ आणि वाशीम जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.