Fertilizer Dealers Protest: साडेअकरा हजारांवर कृषी सेवा केंद्रांचा बंदमध्ये सहभाग
Agri Input Dealers Strike: महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन (माफदा) यांनी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. २७) बेमुदत बंदची हाक दिली आहे.
Over 11,700 Agri Service Centers Join Indefinite StrikeAgrowon