Spice Business Success: गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रिय केला येवले मसाले ब्रॅण्ड
Entrepreneur Success Story: पारगाव- मंगरूळ (ता. जुन्नर. ता पुणे) येथील रूपाली येवले यांनी कोरोना काळातील संधी ओळखून अन्नप्रक्रिया उद्योगात प्रवेश केला. स्वकौशल्याला शास्त्रीय प्रशिक्षणाची जोड देत सुमारे ३२ विविध मसाले उत्पादनांची श्रेणी तयार केली.