Farmer Success Story: दुष्काळातही पंचाहत्तरीतील शेतकऱ्याची जिद्द फुलली

Marigold Farming Success: यंदा मॉन्सून पावसाने पाठ फिरवली आणि काळ्या मातीतील हिरवी स्वप्ने करपून गेली. सोयाबीन, कपाशीत दुष्काळाची सावली गडद झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशा कोमेजून गेली. याच रखरखत्या वास्तवात यवतमाळ जिल्ह्यातील पार्डी (ता. पुसद) येथील दगडू शंकर गोरे यांच्या अर्ध्या एकरांतील झेंडूने मात्र किमया घडवली.
Success story of a marigold farmer from Yavatmal
Marigold farming success story in Yavatmal MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...