Agro Industry: बचत गटातून मिळाल्या रोजगाराच्या नव्या वाटा
Women Employment Opportunities: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम फळप्रक्रिया तसेच मसाला निर्मिती, काथ्या निर्मिती उद्योगातून रोजगाराच्या नव्या वाटा शोधल्या आहेत.