Women Empowerment: येळदरी (ता. जत, जि. सांगली) गावातील महिलांना आर्थिक साक्षर करण्याचा वसा महिला आर्थिक विकास महामंडळाने घेतला. या माध्यमातून गावामध्ये बारा महिला गट स्थापन झाले. बचतीमधून शेतीला पूरकव्यवसायाची जोड मिळाल्यामुळे आर्थिक प्रगतीला दिशा मिळाली.