Mushroom Production: अळंबी उत्पादनातून महिला झाल्या सक्षम
Women Empowerment: परिसरातील बाजारपेठेची गरज ओळखून अळंबी उत्पादनास या गटाने चांगली गती दिली आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गटातील महिलांनी अळंबी उद्योग तसेच भात शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.