Napa Valley: अमेरिकेतील कॅलिफोर्निया परिसरातील नापा व्हॅली ही शाश्वत द्राक्ष शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनसह आधुनिक वाइन उद्योगाचे प्रतीक आहे. येथील द्राक्ष उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स आणि आंबवणी प्रक्रियेत स्वयंचलन या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सर्वांचा उद्देश म्हणजे उत्तम दर्जाची द्राक्षे, कार्यक्षम उत्पादन, खर्च बचत आणि शाश्वत शेती...