Agricultural Processing Industry: दुष्काळी पट्ट्यात प्रेरणादायी वाघ बंधूंचा प्रक्रिया उद्योग
Rural Entrepreneurship: अहिल्यानगर- बीड जिल्ह्याच्या सीमेवरील हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथे सागर व मनोहर या वाघ बंधूनी दुष्काळी पट्ट्यात उभारलेला प्रक्रिया उद्योग निश्चितच प्रेरणादायी म्हणावा लागेल.