Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी
Mango Farming Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे पालकरवाडी (ता. वेंगुर्ला) येथील न्हानू ऊर्फ बाबा वराडकर यांनी व्यावसायिक वृत्ती जोपासून आंबा, काजू, भाजीपाला आदींच्या माध्यमातून शेतीत समृद्धी आणली आहे.