Vegetable Farming : गौरीपूजनातील महत्त्व ओळखून आखली पीकपद्धती
Vegetable Production Planning : गणपती उत्सवाच्या काळात गौरींच्या पूजेसाठी खास मागणी असलेल्या पडवळ, घोसावळे, घेवडा या भाज्यांच्या उत्पादनांचे हुशारीने नियोजन करून आपल्या शेतीचे अर्थकारण त्यांनी अधिक सबळ केले आहे.