Lemon Farming: दर्जेदार लिंबू, पेरूसाठी उत्राण गावाची ओळख
Agri Success Story: उत्राण (ता. एरंडोल, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी लिंबू, पेरू लागवडीमध्ये विविध उपक्रम, प्रयोग राबविले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून उत्राण या गावाची ओळख तयार झाली आहे.