Vegetable Farming : गौरीपूजनासाठीच्या वनस्पतींची शेती अन् सेवाही
Traditional Vegetables For Festival : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती (ता. शिरोळ) नायकू सेवेकरी यांची दोन एकर शेती आहे. त्यातील आठ ते दहा गुंठे क्षेत्र ते गणपती उत्सवातील गौरीपूजनासाठी लागणाऱ्या वनस्पती उत्पादनासाठी राखीव ठेवतात.