Agriculture Success Story: कोरोनात समजले प्रक्रियेचे महत्त्व
Women Enterpreneur: पिंप्रीनांदू (जि. जळगाव) येथील अश्विनी पाटील यांना कोरोना काळात झालेल्या शेतीमाल नुकसानीची तीव्रता लक्षात येऊन मूल्यवर्धन हा त्यावर पर्याय असल्याची जाणीव झाली. त्यादृष्टीने अभ्यास करून निर्जलित पदार्थांच्या पावडर निर्मितीचा उद्योग सुरू केला.