Thrissur KVK women entrepreneurship programAgrowon
यशोगाथा
Women Entrepreneur Succes: केव्हीकेने महिलांना घडवले अन्न प्रक्रिया उद्योजक
Women in Agriculture: खरे तर शेतीकामांत मुख्य वाटा महिलांचाच असतो. परंतु केवळ शारीरिक कष्ट किंवा शेतमजुरीपुरता त्यांचा शेतीतील सहभागा मर्यादित राहिलेला नाही. तर निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि उद्योजकता या रूपाने त्यांची वेगळी ओळख समाजासमोर आली आहे.

