Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!
Biodiversity Conservation: गावात एकेकाळी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. त्यामुळे प्रत्येक थेंबाचे मोल जाणून जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात गावातील प्रत्येक नागरिकाने हातभार लावला. त्यातून २७ वनतळी, तर तीन गावतळी झाली.