Food Processing IndustryAgrowon
यशोगाथा
Women Enterpreneurship: शेतमजूर ते प्रक्रिया उद्योजिकेपर्यंतचा प्रवास
Rural Enterpreneurship: उमरा वाबळे (जि. हिंगोली) येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून घरच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन केले. नैसर्गिक शेतीतील दर्जेदार हळद पावडर, गावरान पद्धतीने बनविलेले आंबा, मिरची, लिंबू लोणचे तसेच मिरची पावडर, मसाले आदी उत्पादनांना ग्राहकांची पसंती आहे.

