Agriculture Success Story: असंख्य संकटातूनही फुलविले डाळिंबाचे स्वप्न
Pomegranate Farming: खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील प्रकाश आणि मच्छिंद्र सूर्यवंशी या बंधूनी दोन एकर डाळिंबापासून सुरू केली. पण तेलकट डाग रोग आणि दुष्काळामुळे बाग काढावी लागली. अकरा वर्षे बुलडाण्यामध्ये दुसऱ्याची शेती करावी लागली, तरी हार न मानता स्वतःच्या शेतीत डाळिंबाचे स्वप्न फुलविण्याचे स्वप्न पाहिले.
Prakash and Macchindra Suryawanshi and their Pomegranate OrchardAgrowon