Dairy Farming Success : प्रतिकूल परिस्थितीवर केली धीरोदात्तपणे मात
Women Farmer Story : जीवनात काही क्षण असे येतात, की डोळ्यासमोर अंधार पसरतो. सुखवस्तू, स्थिर संसार, शिक्षण आणि परंपरेतून आलेले चांगले मूल्य या सर्व गोष्टी असूनही अचानक आलेल्या संकटाने माणूस कोलमडून जातो.