Grape Farming : दोन दशकांपासून ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्ष उत्पादनातून साधली प्रगती
Residue-Free Grape Production : नाशिक जिल्ह्यातील कुंभारी (ता. निफाड) येथील त्र्यंबक चंद्रभान घंगाळे यांनी ३२ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष शेतीची सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप व दीपक या मुलांनी द्राक्ष शेती यशस्वी केली आहे.