Vermicopmpost Production : उभारला गांडूळ खत निर्मितीचा स्टार्टअप
Organic Farming : परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्याने गांडूळ खतनिर्मितीचे तंत्र अभ्यासले. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत ‘निर्मल नॅचरल्स’ नावाने गांडूळ खत उत्पादनाचा स्टार्टअप सुरू केला आहे.