Reshim Farming: रेशीम संशोधन योजनेतून तंत्रज्ञान, प्रसाराला बळकटी
Mulberry Research and Technology: परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रेशीम संशोधन योजना विभाग कार्यरत आहे. या माध्यमातून तुती लागवडीपासून ते रेशीम कीटक संगोपन, रेशीम कोष निर्मितीपर्यंत संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे.