GuavaAgrowon
यशोगाथा
Guava Farming: ‘सरदार पेरू’- शेतकऱ्यांचा विश्वासाचा साथी
Guava Variety: जगभरातील बदलत्या शेतीच्या परिस्थितीत आणि बाजारातील अनिश्चिततेत शेतकऱ्यांसाठी पेरूच सरदार हा वाण नावाजलेला साथीदार ठरला आहे. मागील ९८ वर्षांपासून शेतकरी या वाणावर विश्वास ठेवून त्याच्या टिकाऊपणाच आणि स्थिर उत्पादनाचा लाभ घेत आहेत. लवकरच हे वाण शताब्दी वर्षात पदार्पण करणार आहे.

