Farmer Success Story: बागाछाटणी मजुरांचे संघटन ते गावचा सरपंच
Village Sarpanch: एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणारे साहेबराव निकम आज बागायतदार आहेत. डाळिंब बागांच्या छाटणीचे कौशल्य आत्मसात करत त्यांनी केवळ स्वतःची आर्थिक प्रगती साधली नाही, तर गावातील मजुरांचे संघटन उभे करून त्यांना रोजगाराची शाश्वतीही मिळवून दिली.
Sahebrao Nikam Organises Farm Workers and Becomes Village SarpanchAgrowon