Women Entrepreneurship: सातत्यपूर्ण प्रयत्नातून पापड उद्योगाची उभारणी
Papad Business Success Story: ग्रामीण भागातील महिलांमध्ये अफाट क्षमता असते, फक्त तिला योग्य दिशा आणि संधी मिळण्याची गरज असते. कोळासा (ता. बाळापूर, जि.अकोला) येथील मनिषा संजय चांभारे-पाटील यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे.