Poultry Business: संघर्षातून वाट काढत उल्लेखनीय प्रगती
Farmer Success Story: बेडग (ता. मिरज, जि. सांगली) या कधीकाळी दुष्काळी गावात शशिकांत पाटील कुटुंबाने द्राक्षशेती रुजवली.कुटुंबातील सर्वांनी एकोप्याने काम करीत ब्रॉयलर व लेअर पक्षी संगोपनातील अनुभव पचवले. संघर्ष, संकटांना तोड देत प्रयोगशीलता टिकवली.