Agro Processing Industry: राऊत दांपत्याचा विस्तारलेला तिहेरी प्रक्रिया उद्योग
Rural Enterpreneurship: जेमतेम लोकवस्तीच्या व आडवळणावरील आंबोडा (ता. आर्णी, जि. यवतमाळ) गावात माधव आणि रेणुका या राऊत दांपत्याने तिहेरी प्रक्रिया उद्योगांतून कुटुंबाचे अर्थकारण विस्तारले आहे.